रक्तदान शिबीर-
बालजगतचा नवा उपक्रम जागतिक रक्तदान दिनानिमित्त दीनदयाल शोध संस्थान, बालजगत आणि डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यन्त बालजगत , लक्ष्मीनगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सिकलसेल आणि थ्यालिसिमीया सारख्या गंभीर आजारांना रक्ताची गरज अधिक असते. ती पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवी रक्तदात्यांनी, पालकांनी, विविध संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करून हे शिबीर यशस्वी करण्यास सहकार्य करावे आणि रक्तदानाच्या पावित्र कार्याला हातभार लावावा अशी बालजगत तर्फे विनंती आहे.
प्रशांत देशपांडे
सचिव, बालजगत