Baljagat

Pustak pedhi

पुस्तक पेढी हा सुद्धा एक प्रकल्प बाल जगतच्या अंतर्गत चालविण्यात येत आहे. आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या पण ज्यांना शिकायची इच्छा आहे अशा मुलांसाठी शालेय साहित्य देणे या उद्देशाने पुस्तक पिढी हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षापासून राबवल्या जात आहे. तो आजही चांगल्या प्रकारे सुरू आहे.