Bal vikas saptah
बालजगत सुरू झाले. यामध्ये विविध कार्यक्रम घेतल्या जात असत. त्यापैकी एक महत्त्वाचा, म्हणजे बाल विकास सप्ताह. पंडित दीनदयालजी उपाध्याय जयंतीचे ,अवचित्य साधून 25 सप्टेंबरला या बालविकास सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असे .या कार्यक्रमात नागपुरातील विविध शाळा सहभागी होत असत. आजही हा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी संस्कृत पाठांतर ,वक्तृत्व स्पर्धा, पारंपारिक, लोकगीत आदींच्या स्पर्धा होत असत. यामागील उद्देश हाच होता की बालजगत चा संपर्क वाढावा.हा कार्यक्रम 25 जून सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत घेतल्या जात असे. शेवटच्या, समारोपाच्या दिवशी विजेत्यांचे सादरीकरण देखील या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण होते.