Bal Jagat
दीनदयाल शोध संस्थान च्या विविध उपक्रमातील मुलांसाठीचा एक अभिनव प्रयोगशील उपक्रम म्हणजे बालजगत होय. लहान मूल ही देशाची प्रगत आणि उत्तम धरोहर आहे देशाला एक सुघड नागरिक देणे आणि संरक्षित करणे ही काळाची गरज आहे आजच्या यंत्र युगात केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही तर समतल भेदभाव रहित विचारसरणीची प्रजा घडविणे हा प्रमुख उद्देश दीनदयाल शोध संस्थांच्या बालजगत […]